Table of Contents
WCEM Nagpur Recruitment 2025
WCEM Nagpur Recruitment 2025 – Wainganga Bahu-Uddeshiya Sanstha, Nagpur’s Wainganga College Of Engineering & Management, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date 11/05/2025 for the various Teaching & Non-Teaching posts. There are total 24 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
वैनगंगा बहु-उद्देशीय विकास संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. ११/०५/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वैनगंगा बहु-उद्देशीय विकास संस्था, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राध्यापक२) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) प्रयोगशाळा परिचर ५) संधाता ६) वीजतंत्री |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | २४ जागा. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ११/०५/२०२५ सकाळी ११.०० वाजता. |
- वयोमर्यादा – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – hr@wcem.edu.in.
- मुलाखतीचे ठिकाण – वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट परिसर, गुमगाव रेल्वे स्टेशनजवळ, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर ग्रामीण, जि. नागपूर – ४४१११४.
WCEM Nagpur Recruitment 2025
- Place of recruitment – Nagpur
- Name of the posts – (See table/advertise) –
- No. of posts – 24 posts.
- Educational qualification & experience – See advertise.
- Payment – See advertise.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts see advertise.
- Mode of application – Offline.
- E-Mail ID – hr@wcem.edu.in.
- Interview date & time – 11/05/2025 at 11.00 am.
- Venue – College Campus – Wainganga College Of Engineering & Management, At Near Gumgaon Railway Station, Dongargaon, Wardha Road, Nagpur Rural, Dist. Nagpur – 441114.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE