JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, नागपूर – १० वी पास/ITI ट्रेड शिक्षित ; ९०२ शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

WCL Nagpur ITI Trade Apprenticeship 2024

WCL Nagpur ITI Trade Apprenticeship 2024 – Western Coalfields Limited, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 28/10/2024 for Engagement of Trade Apprentices Training at the different establishment of WCL. There are total 902 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडच्या विविध आस्थापनांअंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २८/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार1) Computer Operator & Programming Assistant 2) Fitter 3) Electrician 4) Welder (Gas & Electric) 5) Wireman 6) Surveyor 7) Mechanic Diesel 8) Machinist 9) Turner 10) Pump Operator cum Mechanic 11) Security Guard
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० उत्तीर्ण आणि आयटीआय ट्रेड उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रता विषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.)
एकूण पद संख्या ९०२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २८/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १८-२५ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १ वर्षाचे आयटीआय – रु. ७,७००/- दरमहा 
    • २ वर्षांचे आयटीआय – रु. ८,०५०/- दरमहा 
    • फ्रेशर – रु. ६,०००/- दरमहा 
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या एप्रेंटिसशिप ट्रेनिंग पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.westerncoal.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.westerncoal.in/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.westerncoal.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

WCL Nagpur ITI Trade Apprenticeship 2024

  • Place of training – Ref. PDF/Visit website.
  • Post’s name – Apprentice.
  • Trade’s Name – 1) Computer Operator & Programming Assistant 2) Fitter 3) Electrician 4) Welder (Gas & Electric) 5) Wireman 6) Surveyor 7) Mechanic Diesel 8) Machinist 9) Turner 10) Pump Operator cum Mechanic 11) Security Guard
  • Total vacancies – 902 seats.
  • Educational qualification – 10th pass & ITI in related trade. (Ref. PDF/Visit website.)
  • Stipend – (Ref. PDF/Visit website.
    • 1 year’s ITI – Rs. 7,700/- pm
    • 2 year’s ITI – Rs. 8,050/- pm
    • Fresher – Rs. 6,000/- pm
  • Age limit – 18-25 years(Ref. PDF/Visit website.)
  • Candidates should be registered at apprenticeship training portal – https://www.apprenticeshipindia.gov.in/ .
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://www.westerncoal.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – http://www.westerncoal.in/
  • Last date for applications – 28/10/2024 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – http://www.westerncoal.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *