JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पश्चिम रेल्वे अंतर्गत स्काऊट अँड गाईड राखीव वर्गातून रु. १८,०००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर १४ विविध पदभरतीची जाहिरात प्रकाशित

 Western Railway Job Recruitment 2022

Western Railway Job Recruitment 2022 – Western Railway invites Online applications in prescribed format from date 10/11/2022 to 9/12/2022 from eligible Scout & Guide candidates to fill up the various posts in Western Railway from Scout & Guide Quota. There are total 14 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

पश्चिम रेल्वे, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे स्काऊट अँड गाईड राखीव वर्गातून विविध पदभरतीसाठी दि. १०/११/२०२२ ते दि. ९/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पश्चिम रेल्वे, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार भरती २०२२

या पदांसाठी भरती १) लेव्हल २ (वर्ग क) २) लेव्हल १ (पूर्वीचे वर्ग ड) (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/११/२०२२  सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. ९/१२/२०२२ रात्री २३.५९पर्यंत 
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) – 
    • १) लेव्हल २ – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- 
    • २) लेव्हल १ – रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- 
  • वयोमर्यादा – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) लेव्हल २ – १८ ते ३० वर्षे 
    • २) लेव्हल १ – १८ ते ३३ वर्षे 
  • परीक्षा शुल्क – PDF पहा/वेबसाईट बघावी. (परीक्षा शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ९/१२/२०२२ रात्री २३.५९ पर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rrc-wr.com येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 
  • अर्जाची वेबसाईट – https://www.rrc-wr.com 
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.rrc-wr.com येथे वेळोवेळी.भेट द्या.

Western Railway Job Recruitment

  • Recruitment Place – Western Railway Field
  • Posts Name – (Ref. PDF/Visit website)1) Level 2 (Gr. C)  2) Level 1 (Erstwhile Gr. D) 
  • Total Vacancies – 14
  • Payment – (Ref. PDF/Visit website.) –
    • 1) Level 2 (Gr. C) – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
    • 2) Level 1 (Erstwhile Gr. D) – Rs. 18,000/- to Rs. 56,900/-
  •  Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Level 2 – 18 to 30 years
    • 2) Level 1 – 18 to 33 years
  • Examination fee – Ref. PDF/Visit website.
  • Last date for payment of examination fee – 9/12/2022  till 23.59 pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, examination system, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rrc-wr.com.
  • Mode of application – Online
  • Website for application – https://www.rrc-wr.com.
  • Date for application – 10/11/2022 from 10.00 am to 9/12/2022  till 23.59 pm.
  • For regular updates about above recruitment visit website – https://www.rrc-wr.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *