JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी जिल्हानिहाय वकिलांची पटलावर पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

WRD KIDC Recruitment 2024

WRD KIDC Recruitment 2024 – The Konkan Irrigation Development Corporation, Thane invites Online applications in prescribed format from date 20/2/2024 to 10/3/2024 for Appointment of Advocates on it’s panel in different courts. The job location is Raigad, Thane, Palghar, Ratnagiri, Sindhudurg & Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी व नाशिक येथील विविध न्यायालये आणि न्यायाधिकरण येथे जिल्हानिहाय वकिलांची पटलावर पदनियुक्तीसाठी दि. २०/२/२०२४ ते दि. १०/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे भरती २०२४

या पदांसाठी भरती जिल्हानिहाय वकिलांची पटलावर नियुक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी व नाशिक                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/२/२०२४ ते दि. १०/३/२०२४. 
  • वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – edkidcthane@gmail.com.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://wrd.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

WRD KIDC Recruitment 2024

  • Recruitment place – Raigad, Thane, Palghar, Ratnagiri, Sindhudurg & Nashik.
  • Posts’ name – Empanelment of Advocates.
  • Total vacancies – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 100/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://wrd.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application edkidcthane@gmail.com.
  • Date for application – 20/2/2024 to 10/3/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://wrd.maharashtra.gov.in/  regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *