JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत २ शाखा अभियंता(स्थापत्य)/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीची सूचना

Quality Control Board Pune Job Recruitment 2022

WRD Pune Job Recruitment 2022 – Quality Control Board, Pune invites Offline applications in prescribed format from Branch Engineer (Civil)/Junior Engineer (Civil) retired from irrigation department till the last date 23/9/2022 for the contractual posts of Branch Engineer (Civil)/Junior Engineer (Civil). There are total 2 posts. The job location is Pune District & Kolhapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

गुण नियंत्रण मंडळ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे विभागीय कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयांमध्ये येथे कंत्राटी शाखा अभियंता(स्थापत्य)/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य)/कनिष्ठ अभियंता यांच्याकडून दि. २३/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

गुण नियंत्रण मंडळ, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती शाखा अभियंता(स्थापत्य)/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/९/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – PDF पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, गुणवत्ता भवन, बंगला क्र. २, येरवडा पोस्ट ऑफिसमागे, येरवडा, पुणे – ४११००६.

Quality Control Board, Pune Job Recruitment

  • Recruitment Place – Pune District & Kolhapur District
  • Posts Name – Junior Engineer (Civil)/Branch Engineer (Civil)
  • Total Vacancies – 2
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Superintendent Engineer, Quality Control Board, Gunvatta Bhavan, Bunglow No. 2, Behind Yerwada Post Office,Yerwada, Pune – 411006
  • Last date for application – 23/9/2022    till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *