JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत महत्वाच्या पदभरतींची सूचना

WRD Pune Job Recruitment 2022

WRD Pune Job Recruitment 2022 – Executive Engineer, Kukdi Irrigation Board, Pune has arranged interview on  date 7/10/2022 for Branch Engineer/Junior Engineer/Subdivisional Engineer/Officer/Assistant Engineer Grade-2 retired from irrigation department for the contractual posts of Branch Engineer/Junior Engineer/Assistant Engineer Grade-2. There are total 2 posts. The job location is Narayangao, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कुकडी सिंचन मंडळ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १, नारायणगाव  कार्यालय येथे कंत्राटी शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२ पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता/उपविभागीय अभियंता/अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी-२/ यांच्यासाठी दि. ७/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कुकडी सिंचन मंडळ, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नारायणगाव, जि. पुणे 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ७/१०/२०२२  सकाळी ११.०० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण  अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे – ११.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – जाहिरात पहा.
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, इतर माहितीसाठी जाहिरात पहा/ संबंधित कार्यालयास भेट द्या.
  • वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/.

WRD Pune Job Recruitment

  • Recruitment Place – Narayangao, Dist. Pune
  • Posts Name – Branch Engineer/Junior Engineer/Assistant Engineer Grade-2
  • Total Vacancies – 2
  • Eligibility for post – Branch Engineer/Junior Engineer/Subdivisional Engineer/Officer/Assistant Engineer Grade-2 retired from irrigation department
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – See advertise.
  • Payment – See advertise.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, age limit, other details see advertise/visit relevant office.
  • Website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Interview date & time  – 7/10/2022   at 11.00 am.
  • Venue – Superintendent Engineer, Kukdi Irrigation Board, Pune – 11.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *