Table of Contents
WZPEUCBL Job 2024
WZPEUCBL Job 2024 – Wardha Zilla Parishad Employees Urban Co-operative Bank Limited, Wardha invites Online/Offline applications till last date 25/1/2024 for the post of Chief Executive Officer. There is 1 vacancy. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.
वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वर्धा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वर्धा भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | मुख्य कार्यकारी अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | वर्धा |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २५/१/२०२४. |
- वयोमर्यादा – ३५-६० वर्षे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – ceo@wzpebank.com.
- अर्जाचा पत्ता – वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वर्धा, महादेवपुरा, मस्जिद चौक, वर्धा – ४४२००१.
WZPEUCBL Job 2024
- Recruitment place – Wardha.
- Posts’ name – Chief Executive Officer.
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – See advertise.
- Age limit – 35-60 years. (See advertise)
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online/Offline.
- E-Mail ID for application – ceo@wzpebank.com.
- Address for application – Wardha Zilla Parishad Employees Urban Co-operative Bank Limited, Wardha, Mahadeopura, Masjid Chowk, Wardha – 442001.
- Last date for application – 25/1/2024 till 3.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.