Table of Contents
YCMOU EST Recruitment 2026
YCMOU EST Recruitment 2026 – Registration, Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) invites Online in prescribed format from 7/3/2026 to 23/3/2026 & Offline applications in prescribed format till last date 30/3/2026 for the posts of Academic Coordinator (Assistant Professor Level) in the various Schools/Division/Centre. There are total 50 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर) पदभरतीसाठी दि. ७/३/२०२६ ते दि. २३/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. ३०/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ५० जागा |
| नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | ऑनलाईन – दि. ७/३/२०२६ते दि. २३/३/२०२६ ०.०० वेळेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ३०/३/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ६००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://ycmou.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://ycmou.sefapps.in/.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत इतर प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावी.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक – ४२२२२२.
YCMOU EST Recruitment 2026
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Academic Coordinator (Assistant Professor Level). (Ref. PDF/Visit website)
- Total vacancies – 50 posts.
- Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 600/- (Reserved category). (Ref. PDF/Visit website)
- Application fee payment link – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://ycmou.ac.in/.
- Mode of applications – Online & Offline – By Post.
- Application link – https://ycmou.sefapps.in/.
- Date for online application – 7/3/2026 to 23/3/2026 till 00.00 hrs.
- Candidate shall submit print of application along with all necessary documents to given address as per instructions.
- Address for application – The Registrar, Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Dnyangangotri, Near Gangapur Dam, Govardhan, Nashik – 422 222.
- Last date for application – 30/3/2026 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati