Table of Contents
ZP Bhandara Job Recruitment 2023
ZP Bhandara Job Recruitment 2023 – Education Officer, Education Department (Primary) District Council, Bhandara invites Offline applications in prescribed format till the last date 31/10/2023 to fill up posts of Data Entry Operator at Panchayat Samiti Level & District Level under PM-POSHAN Program. There are total 2 posts. The job location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ३१/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद भंडारा भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | डेटा एंट्री ऑपरेटर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | भंडारा |
अर्ज पद्धती | समक्ष/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१०/२०२३. (सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २०,६५०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- परीक्षा शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bhandarazp.org/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – “प्रधानमंत्री पोषण आहार कक्ष”, सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, भंडारा.
- सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://bhandarazp.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ZP Bhandara Job Recruitment 2023
- Recruitment Place – Bhandara,
- Posts Name – Data Entry operator
- Total Vacancies – 2 posts.
- Payment – Rs. 20,650/- pm.
- Age limit – 18-38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Exam fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bhandarazp.org/.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – “Pradhan Mantri Poshan Ahar Cell”, Member Secretory cum Education Officer (Primary), District Council, Bhandara.
- Last date for application – 31/10/2023. (Except on Holidays)
- For updates regarding said post visit website – https://bhandarazp.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.