JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

PM-POSHAN योजना, जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २०,६५०/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ZP Dhule DEO Recruitment 2024

ZP Dhule DEO Recruitment 2024 – Education Officer, Education Department (Primary) District Council, Dhule invites Offline applications in prescribed format till the last date 20/03/2024 to fill up posts of Data Entry Operator in Dhule District under PM-POSHAN Scheme. There are total 4 posts. The job location is Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. २०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे
अर्ज पद्धती समक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,६५०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dhule.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – “प्रधानमंत्री पोषण आहार कक्ष”, सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, धुळे.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://dhule.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ZP Dhule DEO Recruitment 2024

  • Recruitment Place – Dhule.
  • Posts Name – Data Entry operator
  • Total Vacancies – 4 posts.
  • Payment – Rs. 20,650/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dhule.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – “Pradhan Mantri Poshan Ahar Cell”, Member Secretory cum Education Officer (Primary), District Council, Dhule.
  • Last date for application – 20/03/2024 10.00 am to 5.00 pm. (Except on Holidays)
  • For updates regarding said post visit website – https://dhule.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *