JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शाळेत ९ शैक्षणिक पदभरतींची सूचना

ZP Gadchiroli Recruitment 2022

ZP Gadchiroli Recruitment 2022District Council Gadchiroli invites Offline applications till the last date 12/8/2022 & has arranged interview on the date 14/8/2022  for the clock hour basis for various contractual Teaching  posts at their schools. The Job Location is Etapalli, Dist. Gadchiroli. More details are given below.

जिल्हा परिषद गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जि.प. हायस्कुल आणि उच्च माध्य. विद्यालय येथे घड्याळी तासिका तत्वावर विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. १२/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/८/२०२२ रोजी अर्ज पडताळणी आणि निवड केली जाणार आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद गडचिरोली शैक्षणिक भरती २०२२ 

या पदांसाठी भरती शिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण एटापल्ली, जि. गडचिरोली 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/८/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – आवक शाखा, जि.प. हायस्कुल, एटापल्ली, जि. गडचिरोली 
  • अर्जाची शेवटची तारीखदि. १२/८/२०२२  सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १४/८/२०२२ रोजी मूळ कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती देण्यात येईल.

District Council Gadchiroli Job Recruitment

  • Place of Recruitment – Etapalli, Dist. Gadchiroli
  • Name of the Post – Teacher
  • No. of posts – 9 posts
  • Educational Qualification – See advertise
  • Nature of Posts – Contract basis
  • For detailed information about the posts, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • Address for Application – Avak Shakha, Z.P. Highschool, Etapalli, Dist. Gadchiroli
  • Last date for Application12/8/2022   till 5.00 pm.
  • Interview date & time14/8/2022 candidates will get appointed after original certificates will be scrutinized

For More details See the below Advertisement

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *