JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत बीएएमएस शिक्षितांसाठी वैदयकीय अधिकारी-गट-ब पदाच्या एकूण ९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ZP Gondia MO Gr. B Recruitment 2024

ZP Gondia MO Gr. B Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Council, Thane has arranged interview on date 5/07/2024 for BAMS candidates to fill up posts of Medical Officer-Group B – BAMS at Primary Health Centres under District Council, Gondia. There are total 9 posts. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैदयकीय अधिकारी-गट-ब पदभरतीसाठी बीएएमएस उमेदवारांसाठी दि. ५/०७/२०२४ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी-गट-ब – बीएएमएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा.
नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ५/०७/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • सर्वसाधारण भागासाठी – रु. ४०,०००/- दरमहा.
    • आदिवासी दुर्गम भागासाठी – रु. ४५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpgondia.gov.in/ आणि https://gondia.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतिचे ठिकाण – स्व. वसंतराव नाईक, प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, गोंदिया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpgondia.gov.in/ आणि https://gondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ZP Gondia MO Gr. B Recruitment 2024

  • Recruitment place – Gondia District.
  • Posts’ name – Medical Officer-Group B – BAMS.
  • No. of posts – 9 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
    • For tribal region – Rs. 45,000/- pm.
    • For other region – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://zpgondia.gov.in/ & https://gondia.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Venue – Late Vasantrao Naik Hall, Administrative Building, District Council, Gondia.
  • Interview date & time – 5/07/2024 11.00 am to 12.00 pm, registration time – 10.00 am to 11.00 am.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpgondia.gov.in/ & https://gondia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *