JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ जिल्हा परिषद जालना अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ एमबीबीएस/बीएएमएस पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

ZP Jalna MMHS MO Group-A Recruitment 2024

ZP Jalna MMHS MO Group-A Recruitment 2024 – District Health Officer, Distinct Council Jalna invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 19/06/2024 to fill up posts of MBBS/BAMS Medical Officer Ad HOC for Maharashtra Medical Health Services Group-A for PHC & Ayurvedic Clinic at Jalna. There are total 8 posts. The job location is Jalna District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आयुर्वेदिक दवाखाने येथे महाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र आरोग्य सेवा, जिल्हा परिषद जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती महाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ – एमबीबीएस/बीएएमएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण जालना जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १९/०६/२०२४ दुपारी ३.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.००.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा
    • २) बीएएमएस –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://zpjalna.com/ आणि https://jalna.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलखतीचे ठिकाण – जिल्हा अधिकारी कार्यालय सभागृह, जालना.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ https://zpjalna.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

ZP Jalna MMHS MO Group-A Recruitment 2024

  • Recruitment place – Jalna District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-A – MBBS/BAMS.
  • No. of posts – 8 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 80,000/- pm.
      • Working in other region – Rs. 75,000/- pm.
    • 2) BAMS –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.com/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 19/06/2024 at 3.00 pm, registration time – 10.00 am to 11.00 am.
  • Venue – Hall Of Collector Office, Jalna.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/https://zpjalna.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *