वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आरोग्य विभाग जि. प. जालना – महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ आणि गट-ब तदर्थ वैदयकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस पदांच्या १९ भरतींसाठी मुलाखत आयोजित

ZP Jalna MMHS MO Recruitment 2026

ZP Jalna MMHS MO Recruitment 2026 – District Health Officer, Distinct Council Jalna invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 12/03/2026 to fill up posts of MBBS/BAMS Medical Officer Ad HOC for Maharashtra Medical Health Services Group-A & Group-B for PHC & Ayurvedic Clinic at Jalna. There are total 19 posts. The job location is Jalna District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आयुर्वेदिक दवाखाने येथे महाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ आणि गट-ब पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/०३/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र आरोग्य सेवा, जिल्हा परिषद जालना भरती २०२६

या पदांसाठी भरतीमहाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ आणि गट-ब – एमबीबीएस/बीएएमएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१९ जागा.
नोकरीचे ठिकाणजालना जिल्हा 
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/०३/२०२६ सकाळी ११.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १.००.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा
    • २) बीएएमएस –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा https://zpjalna.com/ आणि https://zpjalna.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलखतीचे ठिकाण – यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद जालना.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ZP Jalna MMHS MO Recruitment 2026

  • Recruitment place – Jalna District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-A – MBBS & Group-B – BAMS.
  • No. of posts – 19 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 80,000/- pm.
      • Working in other region – Rs. 75,000/- pm.
    • 2) BAMS –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 40,000/- pm.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 12/03/2026 at 11.00 am, registration time – 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – Yashwantrao Chavan, District Council Jalna.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Maharshi Karve Stree Shikshan Samstha अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती सुरू

Maharshi Karve Stree Shikshan Samstha Recruitment 2026 Maharshi Karve Stree Shikshan Samstha Job Recruitment 2026 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *