JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक आणि रु. १२,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ZP Kolhapur Job Recruitment 2023 

ZP Kolhapur Job Recruitment 2023Education Officer (Primary) Education Department, District Council Kolhapur invites Offline applications in prescribed format till the last date 4/8/2023 for the posts Of Chef Kabaddi Coach & Assistant Kabaddi Coach at Rajarshi Shahu Chhatrapati Vidyaniketan v Nivasi Krida Prashala. The job location is Shinganapur (Chambukhadi), Tq. Karveer, Dist. Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला येथे मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक आणि सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. ४/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक २) सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण शिंगणापूर (चंबुखडी), ता. करवीर, जि. कोल्हापूर.
अर्ज पद्धती समक्ष/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/८/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://kolhapur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

ZP Kolhapur Job Recruitment 2023 

  • Recruitment Place – Shinganapur (Chambukhadi), Tq. Karveer, Dist. Kolhapur.
  • Posts Name –1) Chef Kabaddi Coach 2) Assistant Kabaddi Coach
  • Total seats – (See table/Ref. PDF/ Visit website) –
  • Payment – (Ref. PDF/ Visit website) –
    • 1) Chef Kabaddi Coach – Rs. 20,000/- pm.
    • 2) Assistant Kabaddi Coach – Rs. 12,000/- pm.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • Website – https://kolhapur.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Education Officer (Primary) Education Department, District Council,  Kolhapur.
  • Last date for application – 4/8/2023 from 11.00 am to 4.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *