Table of Contents
ZP Osmanabad Recruitment 2022
ZP Osmanabad Recruitment 2022– District Water & Sanitation Mission, District Council, Osmanabad invites Offline applications from Chartered Accountants till the last date of 30/8/2022 for the contractual appointment of Chartered Accountants. The job location is Osmanabad District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत लेखापरीक्षणासाठी कंत्राटी सनदी लेखापाल पदभरतीसाठी दि. ३०/८/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| जिल्हा परिषद उस्मानाबाद भरती २०२२ | |
| या पदांसाठी भरती | सनदी लेखापाल | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. | 
| एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. | 
| नोकरीचे ठिकाण | उस्मानाबाद जिल्हा | 
| अर्ज पद्धती | ऑफलाईन | 
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/८/२०२२ | 
- अर्ज शुल्क – रु. १०००/- जिल्हा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे तांत्रिक कोटेशनसह द्यावेत.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.zposmanabad.gov.in येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद उस्मानाबाद.
DC Osmanabad Job Recruitment
- Recruitment Place – Osmanabad
- Posts Name – Chartered Accountant
- Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 1000/- should submitted at District Water & Sanitation Mission, District Council, Osmanabad
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.zposmanabad.gov.in
- Mode of application – Offline
- Address for application – Deputy Executive Officer (Water & Sanitation), District Council, Osmanabad
- Last date for application – 30/8/2022
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

