वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जि. प. रायगड NHM १५ वा वित्त आयोग – २८ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

ZP Raigad NHM 15th FC Recruitment 2025

ZP Raigad NHM 15th FC Recruitment 2025 – Chief Executive Officer, District Council Raigad invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 5th & 20th date of every month till the vacancies get filled for the posts of Medical Officer (MBBS) at UHWC & HBT, Raigad District under National Health Mission & 15th Finance Commission. There are total 28 vacancies. The job location is Raigad District. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रायगड भरती २०२५

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२८ जागा.
नोकरीचे ठिकाणरायगड जिल्हा.  
अर्ज पद्धतीऑफलाईन – प्रत्यक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळदर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला रिक्त पदभरती होईपर्यंत सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpraigad.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कुंटे बाग, रायगड जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग, जि. रायगड – ४०२२०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpraigad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ZP Raigad NHM 15th FC Recruitment 2025

  • Place of recruitment – Raigad District.
  • Name of the post – Medical Officer (MBBS).
  • No. of posts – 28 posts.
  • Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PD/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://zpraigad.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Interview date  & time – 5th & 20th date of every month 10.00 am to 12.00 pm till the vacancies get filled. (Ref. PD/Visit website) 
  • Venue – National Health Mission Office, Kunte Baag, Raigad District Council Office, Near Collector Office, Alibag, Dist. Raigad – 402201.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpraigad.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICAR-CCRI नागपूर – तरुण व्यावसायिक–I (YP-I) पदाच्या ३ भरतींसाठी मुलाखत आयोजित

ICAR-CCRI Nagpur YP-I Recruitment 2025 - Indian Council Of Agricultural Research - Central Citrus Research Institute...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *