Table of Contents
ZP Sangli Job Recruitment 2022
ZP Sangli Job Recruitment 2022 – District Council, Sangli invites Offline applications in prescribed format till the last date 10/10/2022 for the contractual posts of Data Entry Operator under Pradhanmantri Shaley Poshan Aahar Yojna. The total number of posts is 04. The job location is Sangli. Eligible candidates may submit their applications to the Education Officer, Primary, ZP Sangli. More details are given below.
जिल्हा परिषद, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रधान मंत्री शालेय पोषण आहार योजने अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर कंत्राटी पदभरतीसाठी दि. १०/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद, सांगली भरती २०२२
या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ४ जागा नोकरीचे ठिकाण सांगली अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/१०/२०२२
- नियुक्तीचे ठिकाण – वाशीम
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ११ महिने
- वेतनमान – रु. २०,६५०/- दरमहा
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)
- परीक्षा शुल्क – रु. ४००/- खुला प्रवर्ग आणि रु. २००/- आरक्षण वर्ग
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, परीक्षा शुल्क भरणा पद्धत, अर्ज आणि परीक्षा वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://zpsangli.com/ येथे भेट द्या.
- अर्ज पद्धती – समक्ष/टपाल
- अर्जाचा पत्ता – शिक्षणाधिकारी, प्राथ., जि.प. सांगली
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://zpsangli.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
District Council Sangli Job Recruitment
- Place of recruitment – Sangli
- Name of the post – Data Entry Operator
- No. of posts – 4 Posts
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Nature of posts – Contract basis
- Contract period – 11 months
- Payment – Rs. 20,650/- pm.
- Age limit – 38 years (open class) & 43 years (Reservation class)
- Exam fee – Rs. 300/- for open class & Rs. 200/- for Reservation class
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, exam fee, application & exam schedule, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://zpsangli.com/
- Mode of application – In Person/By Post
- Address for application – Education Officer, Primary, District Council, Sangli.
- Last date for application – 10/10/2022
- For updates about said recruitment visit website – https://zpsangli.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.