Table of Contents
ZP Satara Job Recruitment 2023
ZP Satara Job Recruitment 2023 – Chief Executive Officer, General Administration Department, District Council, Satara invites Offline applications in prescribed format till the last date 21/7/2023 for appointment of Law Officer. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी अधिकारी पदभरतीसाठी दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सातारा भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | विधी अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | सातारा |
अर्ज पद्धती | समक्ष/नोंदणीकृत टपाल/कुरिअर |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २१/७/२०२३ संध्याकाळी ५.४६ वाजेपर्यंत. |
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – किमान ३३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सातारा.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ZP Satara Job Recruitment 2023
- Recruitment Place – Satara
- Posts Name – Law Officer
- Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Minimum 33 years.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://www.zpsatara.gov.in/.
- Mode of application – In Person/By Registered Post/Courier.
- Address for application – Chief Executive Officer, Registration Branch, General Administration Department, District Council, Satara.
- Last date for application – 21/7/2023 till 5.45 pm.
- For updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.