JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत वैद्यकीय पद भरती

ZP Thane Job Recruitment 2022 – Zilla Parishad, Thane has arranged interview on dates 1st & 15th of every month till contractual posts of Medical Officers get filled.

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या कंत्राटी पदभरतीसाठी योग्य उमेदवाराची पदभरती होईपर्यंत दरमहिन्याच्या १ आणि १५ तारखेला मुलाखत  आयोजित केली आहे.

  • पदनाम – वैद्यकीय अधिकारी
  • एकूण जागा – २
  • शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस,
  • वेतन – ६००००/- दरमहा 
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी
  • सर्व अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्जाचे वर्णन, सूचना यासाठी सविस्तर जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – योग्य उमेदवाराची पदभरती होईपर्यंत दरमहिन्याच्या १ आणि १५ तारीख   सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० 
  • मुलाखतींचे ठिकाण – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (प.)

Zilla Parishad, Thane Job Recruitment.

  • Post’s name –  Medical Officer
  • Total posts – 2
  • Qualification – M.B.B.S.
  • Payment – Rs. 60000/- pm.
  • Nature of posts – Contract basis
  • For all terms & conditions, description of prescribed format application, general instructions about posts see detailed advertise.
  • Candidates should come with prescribed format application at the time of interview. 
  • Interview date & time – Every months dates 1st & 15th (if public holidays come on the date then next day after holiday) till the candidate gets selected for the post.  11.00 am to 5.00 pm
  • Venue – Health Department, Zilla Parishad Thane (W.).

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *