JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, वाशीम आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) आणि अधिपरिचारिका पदांच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Washim 15th FC Recruitment 2024

ZP Washim 15th FC Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Washim invites Online applications till last date 9/2/2024 for posts of Medical Officer & Staff Nurse at Urban Health Welfare Centre under 15th Finance Commission. There are 18 posts. The job location is Washim District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, वाशीम यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे विविध वैदयकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका पदभरती करण्यासाठी दि. ९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद, वाशीम भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)
  • २) अधिपरिचारिका 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण वाशीम जिल्हा 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी –
        • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
        • बीएएमएस –  रु. ४०,०००/- दरमहा
    • अधिपरिचारिका 
        • रु. २०,०००/- दरमहा –
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.zpwashim.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/KLVFRdvgBa8zuxZB6.
  • पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.zpwashim.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ZP Washim 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Washim District
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer 
    • 2) Staff Nurse
  • Total no. of posts – 18 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Medical Officer
      • MBBS – Rs. 60,000/- pm
      • BAMS – Rs. 40,000/- pm
    • Rs. 20,000/- pm –
      • Staff Nurse
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.zpwashim.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Google application link – https://forms.gle/KLVFRdvgBa8zuxZB6.
  • Address – District Health Officer’s Office, District Council, Washim.
  • Last date for applications – 9/2/2024 from 10.00 am to 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – http://www.zpwashim.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *