JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बँक ऑफ बडोदा, मुंबई येथे व्यावसायिक/अधिकारी सभासद यांची समितीवर नियुक्तीसाठी अर्जाची सूचना

BOB Job Recruitment 2022

BOB Job Recruitment 2022 – Bank Of Baroda Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 7/12/2022 for the various posts of Members to constitute Expert committee at corporate office level for process validation of restructuring. There are 5 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

बँक ऑफ बडोदा, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पुनर्रचना प्रक्रिया वैधतेसाठी कॉर्पोरेट कार्यालय पातळीवर विशेषज्ञांच्या समितीचे सभासद म्हणून व्यावसायिक/अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी दि. ७/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बँक ऑफ बडोदा भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • १) कार्यरत चार्टर्ड अकाउंटंट 
  • २) पुनर्रचना प्रक्रियेमध्ये कार्यरत असणाऱ्या विख्यात फर्ममधील वरिष्ठ अधिकारी 
  • ३) निवृत्तीच्या तारखेस महाव्यवष्ठापक आणि त्याहून वरच्या पदावरून निवृत्त झालेले आरबीआय/बँक/वित्तीय संस्था यांचे निवृत्त कर्मचारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई  (PDF/वेबसाईट बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१२/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – कमाल ७० वर्षे 
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरसभा/बैठक (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा https://www.bankofbaroda.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, Stressed Asset Management Vertical, १ला मजला, बँक ऑफ बडोदा कॉर्पोरेट केंद्र, बांद्रा कुर्ला संकुल, सी-६, जी-ब्लॉक, बांद्रा (पूर्व), मुंबई – ५१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.bankofbaroda.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BOB Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai (Ref. PDF/Visit website.)
  • Name of the posts –
    • Committee Members
      • 1) Practicing Chartered Accountant
      • 2) Senior executive from a firm of repute involve in the process of restructuring
      • 3) Retire employees from RBI/Bank/FI with domain knowledge of finance in the rank of GM & above on the date of retirement
  • No. of seats – 5
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website..
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 3 years (Ref. PDF/Visit website.)
  • Payment – Rs. 15,000/- per meeting/seating (Ref. PDF/Visit website.)
  • Age limit – Maximum 70 years.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, other instructions etc. about above posts see advertise/ref. PDF/visit website –https://www.bankofbaroda.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Chief General Manager, Stressed Asset Management Vertical, 1st Floor, Bank Of Baroda Corporate Center, Bandra Kurla Complex, C-6, G-Block, Bandra (East), Mumbai – 51.
  • Last date for application – 7/12/2022.
  • For updates about said recruitment visit website – https://www.bankofbaroda.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *