वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बँक ऑफ बडोदा, मुंबई येथे व्यावसायिक/अधिकारी सभासद यांची समितीवर नियुक्तीसाठी अर्जाची सूचना

BOB Job Recruitment 2022

BOB Job Recruitment 2022 – Bank Of Baroda Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 7/12/2022 for the various posts of Members to constitute Expert committee at corporate office level for process validation of restructuring. There are 5 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

बँक ऑफ बडोदा, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पुनर्रचना प्रक्रिया वैधतेसाठी कॉर्पोरेट कार्यालय पातळीवर विशेषज्ञांच्या समितीचे सभासद म्हणून व्यावसायिक/अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी दि. ७/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बँक ऑफ बडोदा भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • १) कार्यरत चार्टर्ड अकाउंटंट 
  • २) पुनर्रचना प्रक्रियेमध्ये कार्यरत असणाऱ्या विख्यात फर्ममधील वरिष्ठ अधिकारी 
  • ३) निवृत्तीच्या तारखेस महाव्यवष्ठापक आणि त्याहून वरच्या पदावरून निवृत्त झालेले आरबीआय/बँक/वित्तीय संस्था यांचे निवृत्त कर्मचारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवPDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या५ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई  (PDF/वेबसाईट बघावी.)
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ७/१२/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – कमाल ७० वर्षे 
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरसभा/बैठक (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा https://www.bankofbaroda.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, Stressed Asset Management Vertical, १ला मजला, बँक ऑफ बडोदा कॉर्पोरेट केंद्र, बांद्रा कुर्ला संकुल, सी-६, जी-ब्लॉक, बांद्रा (पूर्व), मुंबई – ५१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.bankofbaroda.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BOB Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai (Ref. PDF/Visit website.)
  • Name of the posts –
    • Committee Members –
      • 1) Practicing Chartered Accountant
      • 2) Senior executive from a firm of repute involve in the process of restructuring
      • 3) Retire employees from RBI/Bank/FI with domain knowledge of finance in the rank of GM & above on the date of retirement
  • No. of seats – 5
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website..
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 3 years (Ref. PDF/Visit website.)
  • Payment – Rs. 15,000/- per meeting/seating (Ref. PDF/Visit website.)
  • Age limit – Maximum 70 years.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, other instructions etc. about above posts see advertise/ref. PDF/visit website –https://www.bankofbaroda.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Chief General Manager, Stressed Asset Management Vertical, 1st Floor, Bank Of Baroda Corporate Center, Bandra Kurla Complex, C-6, G-Block, Bandra (East), Mumbai – 51.
  • Last date for application – 7/12/2022.
  • For updates about said recruitment visit website – https://www.bankofbaroda.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

MPSC Recruitment 2026

MPSC ची ३ ऑक्टोबर २०२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली; जाणून घ्या नवीन तारीख ! MPSC Bharti 2026

The MPSC State Services Examination, originally scheduled for October 3, 2026, has now been postponed. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *