JOIN Telegram
Thursday , 28 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक प्रशासकीय सहकारी आणि रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CSIR-NCL Pune SAA/PA-I Recruitment 2024

CSIR-NCL Pune SAA/PA-I Recruitment 2024 CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications till last date 06/06/2024 to select candidates for interview on date 12/06/2024 to fill up posts of Scientific Administrative Assistant & Project Associate-I for a sponsored project at Science Outreach Division. There are 2 vacancies. The Job Location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सायन्स आऊटरिच विभाग येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत मुलाखतीद्वारे वैज्ञानिक प्रशासकीय सहकारी आणि प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी दि. ६/६/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. १२/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैज्ञानिक प्रशासकीय सहकारी २) प्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विदयापीठातून विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षित. (शैक्षणिक पात्रत्याविषयी अधिक माहितीकरिता PDF जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/६/२०२४.
  • वयोमर्यादा(PDF/वेबसाईट पहा) –
    • १) वैज्ञानिक प्रशासकीय सहकारी – ५० वर्षे.
    • २) प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षे.
  • वेतनमान(PDF/वेबसाईट पहा) –
    • १) वैज्ञानिक प्रशासकीय सहकारी – रु. १८,०००/- दरमहा.
    • २) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
  • विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक http://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
  • jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा/https://www.ncl-india.org येथे भेट दया.
  • सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
  • ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. १०/०६/२०२४ रोजी कळवले जाईल.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/०६/२०२४ दुपारी २.०० वाजतापासून.

CSIR-NCL Pune SAA/PA-I Recruitment 2024

  • Place of Recruitment – Pune
  • Name of the Post – 1) Scientific Administrative Assistant 2) Project Associate-I.
  • No. of vacancies – 2 Post
  • Educational QualificationRef. PDF/Visit website. 
  • Payment (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientific Administrative Assistant – Rs. 18,000/- pm.
    • 2) Project Associate-I – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-.
  • Age limit(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientific Administrative Assistant – 50 years. 
    • 2) Project Associate-I – 35 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF & visit website – https://www.ncl-india.org.
  • Online application form is to be filled through the link – https://jobs.ncl.res.in.
  • For details from section job vacancies https://www.ncl-india.org.
  • Candidates should have a valid email before applying online.
  • For all the details & instructions about required documents ref. PDF/ visit https://www.ncl-india.org.
  • Keep ready PDF file of all the testimonials.
  • Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
  • Last date for Application06/06/2024.
  • List of Candidates selected for interview displayed on notice board & website – 10/06/2024.
  • Interview date & time12/06/2024 from 2.00 pm 
  • Venue – The interview will be conducted online. (Ref. PDF/Visit website)

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *