Table of Contents
ICMR-NIV Job Recruitment 2023
ICMR-NIV Job Recruitment 2023 – Indian Council Of Medical Research – National Institute of Virology, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 17/10/2023 for the various posts of Project Technical Support-III & Project Research Scientist-I (Non-Medical). There are 4 posts. The Job Location is Delhi. More details are given below.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (ICMR-NIV), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III आणि प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १७/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ICMR-NIV भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III २) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा. |
नोकरीचे ठिकाण | पुणे. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज पद्धती | समक्ष. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III –
- प्रकल्प सहाय्यक समकक्ष – रु. ३१,०००/- दरमहा
- प्रोजेक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर समकक्ष – रु. ३२,५००/- दरमहा
- २) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I – रु. ४८,०००/- दरमहा.
- १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III –
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/आणि https://niv.icmr.org.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/१०/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
- मुलाखतीचे ठिकाण – ICMR-NIV चे परिषद सभागृह, २०-अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे – ४११००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ आणि https://niv.icmr.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ICMR-NIV Job Recruitment 2023
- Place of Recruitment – Pune.
- Name of the Posts –
- 1) Project Technical Support-III
- 2) Project Research Scientist-I (Non-Medical)
- No. of posts – 4 Posts.
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Technical Support-III –
- Equivalent to Project Assistant – Rs. 31,000/- pm.
- Equivalent to Project Computer Programmer-Grade B – Rs. 32,500/- pm.
- 2) Project Research Scientist-I (Non-Medical) – Rs. 48,000/- pm.
- 1) Project Technical Support-III –
- Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/.
- Interview date & time – 17/10/2023 reporting time – 9.00 am to 10.00 am.
- Venue – Conference Hall of ICMR-National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/ regularly.
For More details See the below Advertisement