JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC गोंदिया – २० वैद्यकीय शैक्षणिक पदभरतींसाठी सुरु ; अर्ज करा !

GMC Gondia Teaching Recruitment 2025

GMC Gondia Teaching Recruitment 2025 – Government Medical College, Gondia invites Offline applications in prescribed format till last date 10/06/2025 & has arranged interview on date 12/06/2025 to fill up posts of Assistant Professor in various disciplines and invites Offline applications in prescribed format till last date 12/06/2025 to fill up posts of Professor & Associate Professor in various disciplines. There are total 20 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १०/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे तसेच विविध विषय प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १२/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, गोंदिया भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०६/२०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक प्राध्यापक – रु. १,१०,०००/- दरमहा.
    • प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक –
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १००/-. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.gmcgondia.in/ आणि https://www.med-edu.in/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि  परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज जोडून कार्यालयात दयावा.
  • अर्ज मिळण्याचे व प्रस्तुत करण्याचा  पत्ता – आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १२/०६/२०२५ दुपारी १२.०० वाजता. (सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया. (के.टी. एस. रुग्णालय परिसर)

GMC Gondia Teaching Recruitment 2025

  • Place of recruitment – Gondia
  • Posts Name – Professor, Associate Professor & Assistant Professor.
  • Total Vacancies – 20 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Assistant Professor – Rs. 1,10,000/- pm
    • Professor & Associate Professor –
  • Age limit – Not exceeding 69 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – http://www.gmcgondia.in/ & https://www.med-edu.in/.
  • Mode of application – In Person.
  • Dully filled in prescribed format application form & receipt of application fee should be attached & submitted at given address.
  • Address to purchase & submit application – Establishment 1 & 2, Dean’s Office, Government Medical College/Hospital, Gondia.
  • Last date for application –
    • Assistant Professor – 10/06/2025 till 4.00 pm. (Except holidays)
    • Professor, Associate Professor – 12/06/2025 till 4.00 pm. (Except holidays)
  • Original certificates should be brought at time of interview.
  • Interview date & time –
    • Assistant Professor – 12/06/2025 at 12.00 pm.
    • Professor, Associate Professor – Will be intimated to related candidates.
  • Venue – Dean’s  office, Government Medical College, Gondia. (K.T.S. Hospital Campus)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

GMC गोंदिया येथे १० सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

GMC Gondia Teaching Recruitment 2024

GMC Gondia Teaching Recruitment 2024 – Government Medical College, Gondia invites Offline applications in prescribed format till last date 17/12/2024 & has arranged interview on date 19/12/2024 to fill up posts of Assistant Professor in various disciplines. There are total 10 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १७/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १९/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/१२/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १००/-. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.gmcgondia.in/ आणि https://www.med-edu.in/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि  परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज जोडून कार्यालयात दयावा.
  • अर्ज मिळण्याचे व प्रस्तुत करण्याचा  पत्ता – आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १९/१२/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया. (के.टी. एस. रुग्णालय परिसर)

GMC Gondia Teaching Recruitment 2024

  • Place of recruitment – Gondia
  • Posts Name – Assistant Professor.
  • Total Vacancies – 10 posts.
  • Payment – Rs. 1,10,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – http://www.gmcgondia.in/ & https://www.med-edu.in/.
  • Mode of application – In Person.
  • Dully filled in prescribed format application form & receipt of application fee should be attached & submitted at given address.
  • Address to purchase & submit application – Establishment 1 & 2, Dean’s Office, Government Medical College/Hospital, Gondia.
  • Last date for application – 17/12/2024 till 4.00 pm. (Except holidays)
  • Original certificates should be brought at time of interview.
  • Interview date & time – Assistant Professor – 19/12/2024 at 12.00 pm.
  • Venue – Dean’s  office, Government Medical College, Gondia. (K.T.S. Hospital Campus)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *