There is good news for graduates who dream of a government job with the Indian Railways. The Railway Recruitment Board (RRB) has announced a major recruitment drive for 1,250 vacancies for the prestigious position of Station Master. This recruitment is being conducted under the Centralized Employment Notification; while this post was previously part of the NTPC (Non-Technical Popular Categories) process, it will be filled independently this year. For further details, please visit the official website.
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) स्टेशन मास्टर या प्रतिष्ठित पदासाठी तब्बल १२५० रिक्त जागांवर मोठी भरती जाहीर केली आहे. Indian Railway Recruitment 2026केंद्रीय रोजगार अंतर्गत ही भरती होणार असून, पूर्वी एनटीपीसी प्रक्रियेत समाविष्ट असलेले हे पद यंदा स्वतंत्रपणे भरले जाणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट वर क्लिक करा.
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) स्टेशन मास्टर या प्रतिष्ठित पदासाठी तब्बल १२५० रिक्त जागांवर मोठी भरती जाहीर केली आहे. केंद्रीय रोजगार अंतर्गत ही भरती होणार असून, पूर्वी एनटीपीसी प्रक्रियेत समाविष्ट असलेले हे पदे स्वतंत्रपणे भरले जाणार आहेत. यामुळे स्पर्धा अधिक सुटसुटीत होणार आणि प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळ rrbapply.gov.in वर सुरू होईल आणि अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असेल. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षेनिश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
परीक्षा प्रक्रिया यापूर्वीच्या दोन टप्प्यांच्या ऐवजी एकाच टप्प्याची संगणकाधारित परीक्षा असेल. ही १०० गुणांची परीक्षा १२० मिनिटांत होईल. त्यात बेसिक सायन्स व गणित आणि डेटा अॅनालिसिससाठी ६० गुण, लॉजिकल कॅपेबिलिटीसाठी २० गुण आणि मेंटल रिझनिंगसाठी २० गुण असतील. गुणवत्तेनुसार जागांच्या आठ पट उमेदवारांना संगणकाधारित अभिक्षमता चाचणी (CBAT) साठी बोलावले जाईल. अंतिम निवडीत संगणकीय परीक्षेचे ७० टक्के आणि अभिक्षमता चाचणीचे ३० टक्के गुण विचारात घेतले जातील. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि ए-२ वैद्यकीय मानकानुसार तपासणी होईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
