JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MDACS मुंबई येथे M.Sc./Ph. D. (Microbiology/Biotech./Biochem./Life Sciences)/B. Tech (Biotech.)/PG (Social Sciences/Public Health/Management) शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर क्लस्टर प्रिव्हेन्शन ऑफिसर आणि रु. ५०,६८०/- दरमहा वेतनावर उपसंचालक (प्रयोगशाळा सेवा) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MDACS Mumbai DD/CPO Recruitment 2024

MDACS Mumbai DD/CPO Recruitment 2024Mumbai Districts AIDS Control Society, Wadala, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 07/08/2024 for the posts of Deputy Director (Lab Services) & Cluster Prevention OfficerThere are total 4 posts. The job location is Wadala, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था (MDACS), वडाळा, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपसंचालक (प्रयोगशाळा सेवा) आणि क्लस्टर प्रिव्हेन्शन अधिकारी पदभरतीसाठी दि. ०७/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था (MDACS), वडाळा, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) उपसंचालक (प्रयोगशाळा सेवा) २) क्लस्टर प्रिव्हेन्शन अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण वडाळा, जि. मुंबई 
अर्ज पद्धती नोंदणी/जलदगती टपाल/व्यक्तिशः. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०७/०८/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजता. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपसंचालक (प्रयोगशाळा सेवा) – रु. ५०,६८०/- दरमहा 
    • २) क्लस्टर प्रिव्हेन्शन अधिकारी – रु. ४५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mdacs.org.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, Acworth संकुल, आर.. किडवाई मार्ग, SIWS महाविदयालयाजवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई – ४०००३१.

MDACS Mumbai DD/CPO Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – 1) Deputy Director (Lab Services) 2) Cluster Prevention Officer
  • Total no. of posts – 4 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Deputy Director (Lab Services) Rs. 50,680/- pm
    • 2) Cluster Prevention Officer Rs. 45,000/- pm
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mdacs.org.in/.
  • Mode of applicationRegistered/Speed Post/In Person.
  • Address for application – Project Director, Mumbai Districts AIDS Control Society, Acworth Complex, R. A. Kidwai Marg, Near SIWS College, Wadala (West), Mumbai – 400031.
  • Last date for applications – 07/08/2024 10.30 am to 5.30 pm. (during working days)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *