JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICT मुंबई येथे रु. ५०,०००/- पर्यंत वेतनावर २ पदभरती सुरु ; अर्ज करा !

ICT-NICE IA/CAA Recruitment 2024

ICT-NICE IA/CAA Recruitment 2024Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 17/11/2024 for the posts of Incubation Associate & Clerical Assistant cum Accountant at ICT-NICE Nidhi iTBI Incubation Centre. There are 2 position. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत नवसंशोधन सहयोगी आणि लिपिक सहाय्यक-नि-लेखापाल पदभरतीसाठी दि. १७/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) नवसंशोधन सहयोगी २) लिपिक सहाय्यक-नि-लेखापाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/११/२०२४.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) नवसंशोधन सहयोगी – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • २) लिपिक सहाय्यक-नि-लेखापाल – २२ वर्षांपेक्षा अधिक असावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) नवसंशोधन सहयोगी – रु. ५०,०००/- दरमहा.
    • २) लिपिक सहाय्यक-नि-लेखापाल – रु. २५,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट www.ictmumbai.edu.in येथे भेट दया. 
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/3RvbuvNGrhCd2tbo6.

ICT-NICE IA/CAA Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai. 
  • Name of the posts – 1) Incubation Associate 2) Clerical Assistant cum Accountant.
  • No. of posts – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Incubation Associate – Rs. 50,000/- pm.
    • 2) Clerical Assistant cum Accountant – Rs. 25,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Incubation Associate – Less than 45 years.
    • 2) Clerical Assistant cum Accountant – More than 22 years.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/3RvbuvNGrhCd2tbo6.
  • Last date for application – 17/11/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at 11:59pm on Sunday November 17th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *