Table of Contents
ECHS Pulgaon Recruitment 2026
ECHS Pulgaon Recruitment 2026 – ECHS Station Cell, Pulgaon invites Offline applications till last date 10/8/2026 for the various Medical, Para-Medical & Non-Medical posts at ECHS Polyclinics at Akola, Amravati & Wardha. There are total 9 vacancies. The job location is Akola, Amravati & Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS पुलगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक अकोला, अमरावती आणि वर्धा येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १०/८/२०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक पुलगाव भरती २०२६
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ९ जागा नोकरीचे ठिकाण अकोला, अमरावती आणि वर्धा अर्ज पद्धती ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख दि. १०/८/२०२६ दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
- सविस्तर माहितीसाठी Stn HQ (ECHS Cell), पुलगाव, दूरध्वनी क्र. ०७१५८-२८२०६७ आणि ई-मेल पत्ता – echscellpulgaon@gmail.com येथे संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी इतर संबंधित ECHS पॉलिक्लिनिक पुलगावला भेट दयावी.
- अर्जाचा पत्ता – OIC, Stn HQ (ECHS Cell), CAD पुलगाव, तहसील – देवळी, जि. वर्धा, पिन – ४४२३०३.
- मुलाखतीची तारीख – मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल.
- मुलाखतीचे ठिकाण – तळ मुख्यालय, पुलगाव.
ECHS Pulgaon Recruitment 2026
- Place of recruitment – Akola, Amravati & Wardha.
- Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total vacancies – 9 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts see advertise/ref.PDF/visit website – https://echs.gov.in/.
- For additional details contact Stn HQ (ECHS Cell), Pulgaon at Telephone No. 07158-282067 & E-mail ID echscellpulgaon@gmail.com. Candidates can approach concerned ECHS Polyclinic, Pulgaon for details.
- Mode of application – Offline.
- Address for application – OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD Pulgaon, Teh. Deoli, Distt. Wardha, Pin – 442303.
- Last date for application – 10/8/2026 till 12.00 pm.
- Interview date, time – Will be intimated to shortlisted candidates.
- Venue – Station Headquarters, Pulgaon.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati

