JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर – रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी

NHM Kolhapur PC Job 2024

NHM Kolhapur PC Job 2024 Deputy Director, Health Service, Kolhapur Circle, Kolhapur invites Offline prescribed format applications from date 20/12/2024 for the post of Project Co-Ordinator for Ayushyaman Bharat Digital Mission under National Health Mission. There is 1 vacant seat. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर अंतर्गत आयुष्यमान भारत डिजिटल मिशनकरीता येथे प्रकल्प समन्वयक पदभरतीसाठी दि. २०/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २०/१२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळता)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर, २ रा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस. पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – ४१६००३.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Kolhapur PC Job 2024

  • Place of recruitment – Kolhapur.
  • Name of Posts – Project Co-Ordinator
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (General class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/
  • Mode of application In Person/Registered Post.
  • Address for application – Deputy Director, Health Service, Kolhapur Circle, Kolhapur, 2nd Floor, Central Administrative Building, Near S. P. Office, Kasba Bawda Road, Kolhapur – 416003.
  • Last date for applications – 20/12/2024 from 10.00 am – 5.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *