JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय सेना (AFMS) अंतर्गत NEET (UG)-2024 परीक्षा उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी बीएस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या २२० जागांवर प्रवेश भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AFMS B.Sc. (Nursing) Admission 2024 

AFMS B.Sc. (Nursing) Admission 2024 – INDIAN ARMY invites Online applications from Female candidates who have qualified NEET (UG)-2024, conducted by NTA for Admission to 4 years BSc. (Nursing) Course commencing in the year 2024 at Colleges Of Nursing Of Armed Forces Medical Services (AFMS). There are total 220 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार AFMS परिचर्या महाविद्यालय येथे वर्ष २०२४ मध्ये सुरु होणाऱ्या ४ वर्ष कालावधीच्या बीएस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी NTA द्वारे घेतलेल्या NEET (UG)-202४ परीक्षा उत्तीर्ण भारतीय स्त्री उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय सेना बीएस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२४

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती बीएस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  PDF/वेबसाईट बघावी
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • अभयासक्रम क्कलावधी – ४ वर्षे.
  • अर्ज शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://joinindianarmy.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://joinindianarmy.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AFMS B.Sc. (Nursing) Admission 2024

  • Training Place – Ref. PDF/Visit website. 
  • Course’s Name – B.Sc. (Nursing).
  • Total Vacancies – 220 posts.
  • Course’s Period – 4 years.
  • Application fee – Rs. 200/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://joinindianarmy.nic.in/.
  • Mode of application – Online.
  • website for application – https://joinindianarmy.nic.in/.
  • Last date for online application – Ref. PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – https://joinindianarmy.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *