JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सशस्त्र सेना चिकित्सा सेवा (AFMS) अंतर्गत लघुसेवा कार्यान्वित वैद्यकीय अधिकारी अभ्यासक्रम प्रवेशाच्या एकूण ६५० भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AFMS SSC MO Notification 2023

AFMS SSC MO Notification 2023 – INDIAN ARMY invites Online applications from Indian Citizens both male and female till last date 10/9/2023 for Admission to Short Service Commissioned Medical Officer Course at Medical Colleges Of Armed Forces Medical Services (AFMS). There are total 650 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सेना आणि सशस्त्र सेना चिकित्सा सेवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार AFMS वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरु होणाऱ्या लघुसेवा कार्यान्वित वैद्यकीय अधिकारी अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी भारतीय स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून दि. १०/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सशस्त्र सेना चिकित्सा सेवा अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती लघुसेवा कार्यान्वित वैद्यकीय अधिकारी अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस/पदव्युत्तर शिक्षित. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ६५० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/९/२०२३
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • एमबीबीएस – ३० वर्षे.
    • पदव्युत्तर शिक्षित – ३५ वर्षे.
  • अर्ज शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाची लिंक – https://amcsscentry.org/.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – ऑक्टोबर २०२३. (प्रस्तावित)
  • मुलाखतीचे ठिकाण – दिल्ली.

AFMS SSC MO Notification 2023

  • Training Place – Ref. PDF/Visit website. 
  • Course’s Name – Short Service Commissioned Medical Officer Course.
  • Total Vacancies – 650 posts.
  • Application fee – Rs. 200/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • MBBS degree holder – 30 years
    • PG degree holder – 35 years
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – Online.
  • Link for application – https://amcsscentry.org/.
  • Last date for online application – 10/9/2023.
  • Interview date & time – October 2023. (Tentative)
  • Venue – Delhi.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *