Table of Contents
ARS T&T Job Recruitment 2023
ARS T&T Job Recruitment 2023 – Office Of The Director General Assam Rifles, Shillong invites Online applications from date 21/10/2023 to 19/11/2023 & has arranged Assam Rifles Technical & Tradesman Recruitment Rally 2024 tentatively on date 18/12/2023 for the various Technical & Tradesman posts. There are 161 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
महासंचालक आसाम रायफल्स, शिलाँग यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध टेक्निकल आणि ट्रेड्समन पदभरतीसाठी दि. २१/१०/२०२३ ते दि. १९/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/१२/२०२३ रोजी प्रस्तावितपणे आसाम रायफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती रॅली २०२४ आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आसाम रायफल्स भरती २०२३
या पदांसाठी भरती टेक्निकल आणि ट्रेड्समन
- वॉरंट अधिकारी
- रायफलमॅन
- नायब सुभेदार
- हविलदार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १६१ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २१/१०/२०२३ ते दि. १९/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
- गट-ब पदभरती – रु. २००/-
- गट-क पदभरती – रु. १००/-
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.assamrifles.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.assamrifles.gov.in/.
- आसाम रायफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती रॅली २०२४ प्रस्तावित तारीख आणि वेळ – दि. १८/१२/२०२३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.assamrifles.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ARS T&T Job Recruitment 2023
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Technical & Tradesman posts –
- Warrant Officer
- Rifleman
- Naib Subedar
- Havildar
- Total vacancies – 161 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Application fee – (For detailed procedure about fee payment see advertise/ref. PDF/Visit website) –
- For Group – B posts – Rs. 200/-.
- For Group – C posts – Rs. 100/-.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/re. PDF/Visit website – https://www.assamrifles.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.assamrifles.gov.in/.
- Date for application – 21/10/2023 to 19/11/2023 till 23.59 pm.
- Tentative date for Recruitment Rally – 18/12/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.assamrifles.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.