JOIN Telegram
Saturday , 19 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

NPCIL मध्ये ४०० पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !

NPCIL Bharti 2025

NPCIL Recruitment 2025 : न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंददायक बातमी आहे. NPCIL ने विविध पदांसाठी तब्बल ४०० रिक्त जागा जाहीर केल्या असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Read More »

AAI मध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल पदाची थेट भरती ; १४०००० पर्यंत वेतन ! करा मग अर्ज

AAI Recruitment for Air Traffic Controller

भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. AAI ने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC) पदासाठी थेट भरती जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना दरमहा ₹१,४०,००० पर्यंतचे आकर्षक वेतन मिळणार आहे.

Read More »

IDBI बँकेत SCO पदांची भरती जाहीर ; दरमहा २ लाख पर्यंत पगार ! लवकर अर्ज करा

IDBI Bank Recruitment for SCO Posts 2025

IDBI Bank has announced recruitment for Specialist Cadre Officer (SCO) posts : आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Read More »

आनंदाची बातमी ! रेल्वेत सहाय्यक लोको पायलट ९००० पदांची मेगाभरती ! आजच अर्ज करा

Railway Recruitment for Assistant Loco pilot 9000 posts 2025

Railway recruitment of more than 9,000 posts of Assistant Loco Pilot begins : भारतीय रेल्वेतील नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सहाय्यक लोको पायलट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण ९,९७० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ मे २०२५ आहे.

Read More »