JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

नोकरीची सुवर्ण संधी !! ९२ हजार नोकऱ्या मिळणार ‘या’ योजनेतून ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Through this scheme, 92,000 jobs will be created

Through this scheme, 92,000 jobs will be created : माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने PLI योजनेनंतर इलेक्ट्रॉनिक घटक प्रोत्साहन योजनेला अंतिम मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी सरकारने 6 वर्षांत 23,000 कोटी रुपयांचे बजेट ठरवले आहे. यामुळे सुमारे 93,000 लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

Read More »

महिला कामगारांनी भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखली !

Womens Blocked the Bhandara- Nagpur Highway Road

Female workers blocked traffic on the Bhndara-Nagpur National Highway! : कामगारांना सुरक्षा किट न मिळाल्याने महिला कामगारांनी भंडारा-नागपूर महामार्ग रोखला कामगारांना शासनातर्फे सुरक्षा व आवश्यक साहित्याने भरलेली किट वितरित केली जात आहे.

Read More »

पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ !

Pavitra Portal

The deadline for publishing advertisements on the Pavittra portal has been extended until March 31 : शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बर्‍याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यासाठी अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read More »