वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

RCFL मुंबई – १२ वी पास/ITI ट्रेड/DE/पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या ३२५ भरती सुरु ; अर्ज करा !

RCFL Apprenticeship 2025 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last date.....

Read More »

MSACS चंद्रपूर – रु. २५,०००/- पर्यंत वेतन ; ४ निमवैद्यकीय पदभरती जाहीर

MSACS Nagpur Recruitment 2025 - Civil Surgeon, General Hospital, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

BHC मुंबई – रु. ५२,४००/- पर्यंत वेतन ; स्वयंपाकी-नि-शिपाई पदासाठी त्वरित अर्ज करा !

BHC Cook/Peon Job 2025 - Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Offline applications in prescribed......

Read More »

BMC कस्तुरबा रुग्णालय, मुंबई – ११ निमवैद्यकीय पदांसाठी अर्ज करा !

BMC Kasturba Hospital Recruitment 2025 - Kasturba Hospital for Infectious Diseases, Mumbai invites Offline applications.....

Read More »

प्राध्यापक भरती रखडली जाणून घ्या कारण ; का भरती थांबली ?

Professor Recruitment has been delayed

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी ७ जुलै २०२५ रोजी राज्यातील अकृषक महाविद्यालयांमध्ये ५,०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीस मान्यता दिली होती. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil) यांनी एका ते दीड महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही भरतीसंदर्भातील अध्यादेश अद्याप काढण्यात आलेला नाही.

Read More »