वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत 38 पदांची भरती जाहीर !

NHM Yavatmal Bharti 2025

NHM Yavatmal Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ आणि जिल्हा समेकित आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, यवतमाळ यांच्या वतीने नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

महाराष्ट्र राज्यात नोकरीची सुवर्णसंधी तब्बल २७००० पदांची भरती !

Maharashtra govenment Recruitment 2025

नोकरीची सुवर्णसंधी तरुणांसाठी उपलब्ध महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा नवा टप्पा सुरू होत असून नागपूर, चाकण, पनवेल, भिवंडी आणि सिन्नर या पाच प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमध्ये एकाच वेळी 27,510 नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत. ही केवळ रोजगाराची बातमी नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या ₹5,127 कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीचं स्वागतही आहे.

Read More »

ICSI CSEET चा निकाल जाहीर झाला आहे । कसा डाउनलोड करायचा ?

ICSI Result Declared 2025

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India) ICSI ने मे २०२५ सत्रासाठी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (Company Secretary Executive Entrance Test) CSEET चा निकाल जाहीर केला आहे.

Read More »

NEET MDS परीक्षेचा निकाल जाहीर झाला !

NEET MDS Results Declared

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET MDS 2025 परीक्षेचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर केला आहे. ही परीक्षा मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (MDS) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेच्या स्वरूपात घेतली गेली होती. उमेदवार आता आपला निकाल NBEMS च्या अधिकृत संकेतस्थळावर - natboard.edu.in पाहू शकतात. 30,435 उमेदवारांनी दिली परीक्षा

Read More »

मोठी नोकरीची संधी !! राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

NABARD Bharti 2025

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी चालून आलेली आहे . राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) या बँकेत विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तरी या संधीचा फायदा घ्या लवकरात लवकर अर्ज करा . अर्ज प्रक्रिया १६ मे २०२५  ते १ जून २०२५ पर्यंत राहील. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

मुंबई विद्यापीठ मध्ये नवीन पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

Mumbai Vidyapeeth Bharti 2025

मुंबई विद्यापीठात प्रोजेक्ट स्टाफ या पदाच्या ०१ रिक्त जागेची नवीन भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने २० मे २०२५ पूर्वी सादर करायचा आहे . अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.   

Read More »