वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

क्रिस्टल नागपूर प्लांट – DE/BE/B. Tech./M.Sc. ; विविध कार्यकारी/तांत्रिक पदांसाठी मुलाखत आयोजित

Crystal Nagpur Recruitment 2025

Crystal Nagpur Recruitment 2025 – Crystal Nagpur Plant has arranged interview on date 11/10/2025 to fill up Executive & Technical posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

क्रिस्टल नागपूर प्लांट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कार्यकारी आणि तांत्रिक पदभरतीसाठी दि. ११/१०/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

क्रिस्टल नागपूर प्लांट भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ११/१०/२०२५ सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.००.
मुलाखतीचे ठिकाणहॉटेल २४के, प्लॉट क्र. १०, प्रगती सोसायटी, जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन,सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट दया.

Crystal Nagpur Recruitment 2025

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.  
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 11/10/2025 8.30 am to 6.00 pm.
  • Venue – Hotel 24k, Plot No. 10, Pragati Society, Near Jai Prakash Nagar Metro Station, Somalwada, Wardha Road, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank 9677 Posts Bharti 2026

SBI बँक अंतर्गत ९७६६ क्लर्क पदांची भरती ! SBI Bank 9766 clerk posts Bharti 2026

A golden opportunity to work at SBI! This is a great chance for candidates aspiring …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *