वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड – ‘या’ महत्वाच्या पदांसाठी आजच अर्ज करा !

Deogiri Bank Recruitment 2025 - Deogiri Nagri Sahkari Bank Limited, Chhatrapati Sambhaji Nagar invites Online applications.........

Read More »

TAIT चा निकाल १५ ऑगस्टपूर्वी लागणार !

TAIT Result 2025

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल (TAIT results) केव्हा जाहीर होणार याबाबत परीक्षार्थीमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. मात्र,गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर या संदर्भातील उलट सुलट अफवा पसरवल्या जात आहेत. राज्य परीक्षा परिषदेने (State Examination Council ) टीएआयटी (TAIT)परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण केली असून 15 ऑगस्ट पूर्वी अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read More »

पोलीस दलात १५ हजार रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु ; मंत्रिमंडळाची मंजुरी ! करा मग तयारी

Police Bharti for 15 thousand posts 2025

पोलीस भरती संबंधात नवीन बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम देण्याच्या हेतून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने महत्वाचे निर्णय घेतले आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र्र पोलिस दलात १५ हजार पोलिसांची भरती करायला मंजुरी देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला.  

Read More »