JOIN Telegram
Sunday , 20 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

12 वी उत्तीर्णासाठी NEERI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; दरमहा ८१,१०० रुपये वेतन ! ऑनलाईन अर्ज करा

NEERI Recruitment for Stenographer posts

NEERI Bharti 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम नोकरी संधी देत आहे. CSIR NEERI ने ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि ज्युनियर स्टेनोग्राफर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Read More »

खुशखबर !! गोव्यात येत्या दोन वर्षात ५००० रिक्त पदांची भरती होणार !मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Government Jobs in Goa for 5000 vacant Posts

In Goa, recruitment for 5,000 vacant positions will take place in the next two years : जर तुम्हाला सरकारी खात्यात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर गोव्यात एक चांगली संधी आहे. गोव्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली की, येत्या दोन वर्षांत 5,000 सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरांनुसार, सध्या गोवा सरकारच्या एकूण 83 खात्यांमध्ये 6,065 पदे रिक्त आहेत.

Read More »

७ वी पास उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची संधी ! अर्ज करा

Central Bank of India Recruitment for 7th pass 2025

Central Bank of India Recruitment 2025 : मित्रांनो ७ वी  पास उमेदवारांसाठी  सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चौकीदार पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे . , ज्याअंतर्गत वार्षिक संविदा आधारावर चौकीदार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिसूचनेनुसार, चौकीदार पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे.

Read More »