वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

राज्यात लवकरच शाळांमध्ये शिक्षकेतर भरती होणार !

Non teaching staff recruitment 2025

The recruitment for non-teaching staff in schools across the state will begin soon : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह 100 टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली.

Read More »

सरकारी विविध खात्यामध्ये सुमारे ९००० पदे रिक्त आहेत ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Job Vacancy

Government Job Vacancy : सार्वजनिक सेवा ही कोणत्याही लोकशाही राष्ट्राची पायाभूत गरज असते. प्रशासनाची चाकं चालवण्यासाठी, धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच नागरिकांना आरोग्य, शिक्षण, महसूल, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या मूलभूत सेवा पोहोचवण्यासाठी सक्षम आणि पुरेशा मनुष्यबळाची आवश्यकता असते.

Read More »

भारतीय हवाई दलात संगीतात रस असणाऱ्यांसाठी संधी ; पात्रता १० वी पास ! करा मग अर्ज

Indian Air Force Bharti 2025

Agniveer Air Musician Rally Application Process  : भारतीय हवाई दलात सामील होण्याची स्वप्न पाहणाऱ्या गायक आणि संगीतकारांसाठी एक उत्तम संधी आहे. उमेदवारांसाठी अग्निवीर वायु (संगीतकार) रॅलीमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

Read More »

मोठी भरती !! पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा; २७९५ रिक्त पदांची लवकरच भरती केली जाणार.

pashusawardhan vibhag bharti 2025

Pashusavadhan vibhag Bharti : पशुसंवर्धन विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »

10 वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत अप्रेंटिसशिपसाठी भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

Railway Bharti for 10th pass 2025

Railway Recruitment for apprenticeship :  जर तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीचे प्रशिक्षण घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (RRC South East Central Railway) अंतर्गत अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर केली आहे.

Read More »