वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

सरकारी नोकरीची संधी ; बँक ऑफ इंडियामध्ये ५१४ पदांसाठी भरती, अर्ज मागवण्यास सुरुवात

Bank of India Bharti for 514 posts 2026

सरकारी बँकेतील नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियाने (BOI) क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २० डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.bank.in द्वारे पूर्ण केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार ₹१,२०,००० पर्यंत मासिक वेतन …

Read More »

१० वी उत्तीर्णांसाठी ड्रोन पायलट बनण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पात्रता

DGCA Drone Pilot Training

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ,  परभणी येथे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. यासाठी १० वी उत्तीर्ण आणि १८ ते ६५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती खाली दिलेली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.  महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या …

Read More »

तरुणांना सहकारी बँकेत घरून काम करण्याची संधी, २५,००० रुपयांपर्यंत पगार, मुलाखतीशिवाय अर्ज खुले !

Cooperatives Bank work from home Jobs 2026

तरुण आणि तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता सहकारी बँकेत घरून काम करण्याची संधी उपलब्ध आहे . या नोकरी अंतर्गत उमेदवारांना २५,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीशिवाय होणार आहे. फक्त ऑनलाईन अर्जाद्वारे , ही एक चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घ्या . अधिक माहिती खालीलप्रमाणे …

Read More »

भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियामध्ये शिक्षण घेण्याची संधी, परीक्षेशिवाय प्रवेश ; शिष्यवृत्ती जाहीर !

Opportunity for Indian students to study in Russia.

जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल पण जास्त शुल्क आणि कठीण प्रवेश परीक्षांमुळे तुम्ही निराश झाला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रशियन सरकारने २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी सवलत जाहीर केली आहेरशियाने २०२६-२७ सत्रासाठी भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा-मुक्त शिष्यवृत्ती जाहीर केली आहे, ज्यामध्ये अनेक अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये …

Read More »