वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

आनंदाची बातमी ! कॅनरा बँकेत तब्बल ३५०० रिक्त जागांसाठी भरती सुरु ! पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी !

Canara Bank Bharti for 3500 posts 2025

Canara Bank Bharti 2025 :  खुशखबर ! कॅनरा बँकेत शिकाऊ उमेदवारासाठी तब्बल ३५०० रिक्त जागेसाठी भरतीप्रक्रिया सुरु होणार आहे.  या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२५ ही आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी लागणारे पात्रता निकष , वयोमर्यादा आणि अर्जप्रक्रिया या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक वर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा.

Read More »