वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

MLL छत्रपती संभाजीनगर – पदवीधर/D. Pharm/ITI/१२ वी पास ; CMYKPY प्रशिक्षणार्थी पदासाठी मुलाखतीची सूचना

MLL CMYKPY Recruitment 2025 - Mylan Laboratories Limited has arranged interview on date 24/08/2025 for Any Graduate....

Read More »

ASM नेक्स्टजेन टेक्निकल कॅम्पस, पुणे – शैक्षाणिक/शिक्षकेतर पदांसाठी मुलाखतीची सूचना

ASM Pune Recruitment 2025 - Audyogik Shikshan Mandal, Pimpri, Pune invites Offline applications & has arranged interview on...

Read More »

पोलीस आणि कारागृह विभागातील रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मंजुरी ; तब्बल १५००० पदांची भरती होणार ! जाणून घ्या

Maharashtra Police Bharti 2025 New Update

खुशखबर !! महाराष्ट्र सरकार पोलीस दलात मेगा भरती होणार . पोलीस आणि कारागृह विभागात लवकरच १५६३१ जागा भरणार आहेत. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरु होईल. या भरतीच्या काहीं नियमामध्ये बदल करण्यात आले आहे. या मध्ये ज्या उमेदवाराने २०२२-२०२३ वयोमर्यादा ओलांडली , त्यांना संधी मिळेल. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ च्या अपेक्षित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Read More »

मॉडर्न बँक चाळीसगाव – १०/१२ वी पास/इतर ; शिपाई/लिपिक/बँकिंग ऑफिसर पदांच्या ८ भरतींसाठी अर्ज करा !

Modern Bank Chalisgaon Recruitment 2025 - The Modern Co-operative Bank Limited, Chalisgaon invites Online/Offline applications....

Read More »

मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बालेवाडी/वाघोली, पुणे – शैक्षणिक/शिक्षकेतर पदांसाठी अर्ज करा !

Moze COE Pune Recruitment 2025 - Moze College of Engineering, Pune invites Online applications till last date 27/08/2025 to....

Read More »

तरुणांना पोलीस भरतीची प्रतीक्षा ; अर्ज नोंदणीकडे सर्वांचे लक्ष ! जाणून घ्या जिल्हानिहाय रिक्त जागा किती ?

Police Bharti 2025

पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे . गृहविभागाने राज्यातील १५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे पोलीस दलात लालचाली सुरु झाल्या आहेत. गृहमंत्रालयाने सुमारे १५ हजार रिक्त पदावर पोलीस भरतीची घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलात १७२ पदांसाठी भरती ची अपेक्षा आहे. लवकरच भरतीप्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

Read More »

मराठी टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर झाला ; ५० टक्के निकाल खाली पडला !

Marathi Typing Result declared 2025

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council)जून- 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (Government Computer Typing Certificate Exam Result)जाहीर करण्यात आला आहे. परिषदेतर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी 30 व 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षा घेण्यात आल्या. त्यात मराठी 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षेचा निकाल 46.830 टक्के एवढा लागला आहे. तर हिंदीचा निकाल 40.22 टक्के एवढा लागला. अधिक माहिती जाणून घ्या .

Read More »

महाराष्ट्र राज्यात १०० टक्के प्राध्यापक भरती ;प्राध्यापक संघटनेचे आंदोलन !

100 percent professor recruitment 2025

महाराष्ट्र राज्यातील भरतीचा प्रश्न पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाली . प्राध्यापक संघटनेनें येणाऱ्या १५ सप्टेंबर पासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. १०० टक्के प्राध्यापक भरती करावी. तसेच सीएचबी  धारक प्राध्यापकांच्या मानधनात प्रती तास /तासिका दीड हजार रुपयांपर्यंत वाढ करावी, या सर्व मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे , असे प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी सांगितले.   

Read More »