JOIN Telegram

Saturday , 12 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

महत्वाची बातमी !! आता दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येईल ! सविस्तर माहिती वाचा !

CBSE 10th Board Exam will Conducted twice a year

यावर्षी १० वी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता २०२६ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. CBSE ने आज अधिकृतरीत्या या नियमांना मान्यता दिली आहे. सीबीएसई बोर्डाचे एक्झाम कंट्रोलर म्हणजेच परीक्षा नियंत्रक भारद्वाज संयम यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण सीबीएसई बोर्डाने मान्यता दिलेला हा नियम नेमका कसा आहे, याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार, तसेच पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील दहावीच्या परीक्षा कधी होणार? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

Read More »

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना भविष्यात तब्बल ६५ लाख रुपये मिळतील !

Central government New Scheme for girls

केंद्र सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली योजना म्हणजे 'सुकन्या समृद्धी योजना ' ही मुलींच्या पालकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पालकांना फार मोठया प्रमाणात पैसे लागतात , त्यासाठी ही योजना ज्या पालकांना मुली किंवा मुलगी आहे. त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून दिलासा देते. अगदी दरमहा काहीशा रकमेची नियमित बचत करून भविष्यात ६५ लाखाहून अधिक रक्कम मिळविण्याची संधी ही  योजना देते.

Read More »