Maharashtra Tops in English Proficiency, Pune and Mumbai Lead in Employment Opportunities : गेट अहवालातील मोठे खुलासे ; इंग्रजी कौशल्यात महाराष्ट्र अव्वल, रोजगार संधींमध्ये पुणे आणि मुंबई आघाडीवर : ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट अर्थात गेट ही भारत आणि परदेशातील विद्यार्थ्यांचे तसेच व्यावसायिकांचे रोजगारक्षमतेसंदर्भातील कौशल्य तपासणारी एक प्रतिष्ठित चाचणी आहे. ईटीएस व्हीबॉक्स या संस्थेने नुकताच एक सविस्तर कौशल्य अहवाल जाहीर केला असून, यामध्ये विविध राज्यांची आणि शहरांची कामकाजक्षमता स्पष्ट झाली आहे.
Read More »NHM NTEP जि. प. सातारा – वैदयकीय अधिकारी-एमबीबीएस पदावर नोकरीची संधी
ZP Satara NHM NTEP MO Job 2025 - District Health Officer, District Council, Satara invites Offline applications in prescribed...
Read More »MCGM NHM NTEP मुंबई – ५० विविध वैदयकीय/निमवैदयकीय/इतर पदभरती जाहीर
MCGM NTEP Recruitment 2025 - Chairman, Mumbai District TB Control Society, BruhnMumbai Municipal Corporation......
Read More »नवीन बदल !! अग्निवीर लेखीपरीक्षा आता १३ भाषा मध्ये देता येणार !
Major Changes in the Agniveer Recruitment Process – उमेदवारांना आता १३ भाषांमध्ये परीक्षा देण्याची संधी! या वर्षापासून अग्निवीर भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे आणि उमेदवारांना फायदेशीर ठरणारे बदल करण्यात आले आहेत. यापैकी सर्वात मोठा बदल म्हणजे – लेखी परीक्षा आता १३ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Read More »NUHM 15th FC महानगरपालिका लातूर – १८ वैदयकीय/निमवैदयकीय पदभरती – शुध्दीपत्रक
NUHM 15th FC MNC Latur Recruitment 2025 - Commissioner, Integrated Health & Family Welfare Society, Latur Municipal.....
Read More »NPCIL मध्ये ४०० पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !
NPCIL Recruitment 2025 : न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंददायक बातमी आहे. NPCIL ने विविध पदांसाठी तब्बल ४०० रिक्त जागा जाहीर केल्या असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
Read More »SHS-Tele MANAS – ९ वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदांसाठी अर्जाची सूचना
SHS Mumbai Recruitment 2025 - Medical Superintendent, Regional Mental Hospital, Yerwada, Pune invites Offline applications....
Read More »AAI मध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल पदाची थेट भरती ; १४०००० पर्यंत वेतन ! करा मग अर्ज
भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. AAI ने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC) पदासाठी थेट भरती जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना दरमहा ₹१,४०,००० पर्यंतचे आकर्षक वेतन मिळणार आहे.
Read More »IDBI बँकेत SCO पदांची भरती जाहीर ; दरमहा २ लाख पर्यंत पगार ! लवकर अर्ज करा
IDBI Bank has announced recruitment for Specialist Cadre Officer (SCO) posts : आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
Read More »आनंदाची बातमी ! रेल्वेत सहाय्यक लोको पायलट ९००० पदांची मेगाभरती ! आजच अर्ज करा
Railway recruitment of more than 9,000 posts of Assistant Loco Pilot begins : भारतीय रेल्वेतील नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सहाय्यक लोको पायलट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण ९,९७० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ मे २०२५ आहे.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati