वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

भारतीय लष्कराकडून RVC अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी नवीन भरती जाहीर !

Recruitment in RVC 2025

अर्जदारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पशुवैद्यकीय विज्ञान (BVSc किंवा BVSc आणि AH) मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी भारतीय नागरिकांसोबतच नेपाळी नागरिकही अर्ज करू शकतात.

Read More »

नाशिक मध्ये २१२ शिक्षक पदासाठी भरती सुरु !

Nashik Shikshak Bharti 2025

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, या टप्प्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक पदे भरली जाणार आहेत.

Read More »

नवी मुंबई महानगरपालिका येथे ६६८ रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

नवी मुंबई महापालिकेमध्ये (Navi Mumbai Municipal Corporation - NMMC) गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती जाहिरातीनुसार एकूण 668 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Read More »

नवीन जाहिरात प्रकाशित !! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती !

Konkan Railway Bharti 2025

कोकण रेल्वेमध्ये ‘सहाय्यक वित्त सल्लागार’ पदासाठी नवीन भरती सुरु ! अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२५  कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (Konkan Railway Corporation Limited) ‘सहाय्यक वित्त सल्लागार’ या पदासाठी भरती जाहीर केली आहे.

Read More »