वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

खुशखबर !! SBI मध्ये ५१८० लिपिक पदांची भरती सुरु; दरमहा २६७३० रुपये इतके वेतन मिळणार ! आजच अर्ज करा

SBI Clerk JA Recruitment 2025 - State Bank of India invites Online applications in prescribed format till last date 26/08/2025 for...

Read More »

OICL मध्ये ५०० रिक्त पदांची भरती ,६२ हजार मिळणार पगार ; पात्रता पदवी पाहिजे ! तर मग आजच अर्ज करा

OICL Bharti 2025

जे उमेदवार पदवी उत्तीर्ण आहेत व ज्यांना उत्तम पगाराची नोकरी पाहिजे आहे. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) अंतर्गत सहायक पदाच्या ५०० रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु आहे.  जे उमेदवार यासाठी इच्छुक आहेत त्यांनी १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. निवडलेल्या उमेदवारांना ६२ हजारापर्यंत वेतनश्रेणी मिळणार. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Read More »