वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी नोंदणी सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज !

MAH LLB CET 2025-26

MAH LLB CET 2025-26 : गेल्या वर्षी राज्यभरात विधी तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी १९,३४१ जागा उपलब्ध होत्या, आणि त्यासाठी ५२,७४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४९,२८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, आणि १८,७४८ विद्यार्थ्यांनी विधी-तीन वर्षे अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. यावर्षी ५९३ जागा रिक्त आहेत.

Read More »

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी !

Bank of Badoda Recruitment 2025

Bank of Baroda SO Recruitment 2024 : जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर बँक ऑफ बडोदा तुम्हाला एक मोठी संधी देत आहे. बँकेने १२०० हून अधिक पदांवर स्पेशलिस्ट ऑफिसर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

Read More »

UPSC तयारी क्लासेसवर १५ लाख रुपयांचा दंड !

UPSC Classes

CCPA on UPSC class : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने तीन UPSC परीक्षेची तयारी देणाऱ्या संस्थांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Read More »